भामट्याने लंपास केले वृद्ध महिलेचे 20 हजार, कायर येथील घटना

विवेक पिदूरकर, शिरपूर: शेतीच्या कामासाठी एका वृद्धेने बँकेतून पैसे काढले. मात्र एका भामट्याने त्यांचे सर्व पैसे लंपास केले. ही घटना कायर येथे घडली. दरम्यान हा भामटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून त्याचा शोध सुरू आहे. शेतीच्या कामासाठी सध्या बँकेतून पैसे काढण्याची लगबग वाढली आहे. त्याचबरोबर काही भामटे देखील सक्रीय झाले आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज … Continue reading भामट्याने लंपास केले वृद्ध महिलेचे 20 हजार, कायर येथील घटना