आज कोरोनाचे 7 रुग्ण, शहरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. यातील 5 रुग्ण वणी शहरातील आहे तर 2 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. आज वणी शहरात एकता नगर येथे 2 रुग्ण, एसएचओ क्वॉर्टर येथे 2 तर गुरुनगर येथे 1 रुग्ण आढळून आला. तर नांदेपेरा व कायर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. कोरोनाची … Continue reading आज कोरोनाचे 7 रुग्ण, शहरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ