मुकुटबन पोलीस स्टेशनचे वादग्रस्त ठाणेदारांसह 3 कर्मचारी निलंबित

सुशील ओझा, झरी: गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने, सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर, तत्कालीन रायटर सुलभ उईके यांना जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. एका ट्रॅक्टर मालकाकडून मध्यस्थाद्वारे 50 हजारांची लाच घेऊन वरून खोटा गुन्हा ही दाखल केला असा आरोप तक्रारकर्ते दीपक उदकवार यांनी करत याबाबत जिल्हा पोलीस … Continue reading मुकुटबन पोलीस स्टेशनचे वादग्रस्त ठाणेदारांसह 3 कर्मचारी निलंबित