वणीमध्ये सेनेची मुहुर्तमेढ करणारे शिंदे गटाला देणार उभारी ?

निकेश जिलठे, वणी: अवघ्या राज्याचं लक्ष लागलेला शिवसेनेचा दसरा मेळावा अखेर मुंबईत पार पडला. यंदा शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट असे दोन स्वतंत्र मेळावे झाल्याने संपूर्ण राज्यात अधिकाधिक लोक घेऊन जाण्याची स्पर्धा सुरू झाली होती. वणी विधानसभा क्षेत्रातून शिंदे गटाने तब्बल 35 ते 40 बसेस पाठवून एकच खळबळ उडवून दिली. याच निमित्ताने वणीत शिवसेनेची मुहुर्तमेढ … Continue reading वणीमध्ये सेनेची मुहुर्तमेढ करणारे शिंदे गटाला देणार उभारी ?