39 रिपोर्ट प्राप्त… वणीकरांसाठी गूड न्यूज !

जब्बार चीनी, वणी: वणीतून 59 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 39 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यातील 37 रिपोर्ट निगेटिव्ह तर 2 रिपोर्ट पॉजिटिव्ह आहे. याआधी वणीतील नागपूर येथे असलेले 3 रुग्ण पॉजिटिव्ह आहे. त्यामुळे आता पॉजिटिव्हची संख्या 5 आहे. सोमवारपर्यंत प्रशासनाने 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. तर मंगळवारी आणखी 16 जणांचे … Continue reading 39 रिपोर्ट प्राप्त… वणीकरांसाठी गूड न्यूज !