भालर येथे वाघाच्या हल्ल्यात 4 गायी, 1 बैल ठार

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील भालर परिसरात मागील एका महिन्यापासून पट्टेदार वाघाने 4 गायी व 1 बैलावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. वाघाच्या हल्यात ठार जनावरांच्या मालकाने याबाबत वन विभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. प्राप्त माहितीनुसार भालर येथील शेतकरी भारत सुभाष दुर्गे यांच्या शेतात 29 डिसेंबर रोजी दुपारी चरत असलेल्या गायीवर दबा … Continue reading भालर येथे वाघाच्या हल्ल्यात 4 गायी, 1 बैल ठार