रवीनगरमध्ये मंगळवारी रात्री चोरट्यांचा धुमाकुळ

विवेक तोटेवार, वणी: शहरातील रविनगर येथे 5 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास चार ठिकाणी घरफोडी झाली. यातील एका व्यक्तीच्या घरातून 2200 रुपये नगदी चोरी झाले. मात्र इतरांच्या घरातून मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. घरमालकांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तुलसीदास विठ्ठलराव वटे (53) रा. रविनगर यांची मांगरूळ येथे शेती आहे. … Continue reading रवीनगरमध्ये मंगळवारी रात्री चोरट्यांचा धुमाकुळ