अबब…! वणीत शासकीय कार्यालयांसह धनदांडग्यांवर 5.5 कोटींचा मालमत्ता कर थकीत
जितेंद्र कोठारी, वणी: थकबाकी अधिक झाली की काही पानटपरी चालक थकबाकीदारांची लिस्ट प्रिंट करून पानटपरीवर लावायचे. वणी शहरात अनेकांनी हा फंडा वापरून वसुली करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात याला यशही आले. मात्र आता चक्क नगर पालिकेनेच थकबाकीदारांच्या लिस्टचे बॅनर बनवून ते पालिका कार्यालयात लावले आहे. शासकीय कार्यालयासह शहरातील अनेक गब्बर व्यक्तींचाही यात समावेश आहे. सध्या … Continue reading अबब…! वणीत शासकीय कार्यालयांसह धनदांडग्यांवर 5.5 कोटींचा मालमत्ता कर थकीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed