वणीत सोमवारपासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचा सातवा रुग्ण सापडताच वणीत एकच खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात संसर्ग वाढू नये तसेच परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून वणीमध्ये सोमवारी दिनांक 29 जून पासून शुक्रवारी दिनांक 3 जुलैपर्यंत पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात येणार आहे. आज या संदर्भात वणीत लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते व शहरातील … Continue reading वणीत सोमवारपासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू