तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणारे 5 पिकअप वाहनं जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वरोरा येथून गोवंश भरुन कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 5 पिकअप वाहन वणी पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 8 तस्कराच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून 29 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास वरो-यावरून तेलंगणात गोवंशाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वणी … Continue reading तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणारे 5 पिकअप वाहनं जप्त