सोनं साफ करून देण्याच्या नावाखाली दागिन्यांवर केला हात साफ

भास्कर राऊत, मारेगाव: सोने साफ करून देण्याच्या नावखाली. एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दोन भामट्यांनी डल्ला मारला आहे. त्यांनी 5 तोळे सोने लंपास केले. ज्याची अंदाजे किंमत 2 लाख आहे. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या चोरट्याना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकलेले आहे. … Continue reading सोनं साफ करून देण्याच्या नावाखाली दागिन्यांवर केला हात साफ