बँकेतून काढलेली 50 हजारांची रोकड हातोहात लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: बँकेतून काढलेली 50 हजारांची रोकड अज्ञात पाकीटमाराने लंपास केली. सोमवारी दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एसबीआय साई मंदिर शाखा ते दामले ले आऊट या भागात ही घटना घडली. राजूर येथील एका गरीब मजुराचे पैसे गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणामुळे बँकेबाहेर चोरटे सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. … Continue reading बँकेतून काढलेली 50 हजारांची रोकड हातोहात लंपास