अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या 7 जणांना अटक
जितेंद्र कोठारी, वणी: दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या होणारी दारु तस्करीविरुद्द शिरपूर पोलिसांनी गुरुवारी धडक कारवाई करीत 7 जणांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी दारुसह 2 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. आगामी सणावारांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीला लागूनच दारूबंदी जिल्हा असलेल्या चंद्रपूरची सीमा आहे. या भागातूनच … Continue reading अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या 7 जणांना अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed