तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण, ग्रामीण भागात वाढतोय कोरोना

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रविवारी दिनांक 7 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरात दोन तर तीन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शास्त्रीनगर व सर्वोदय चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर भालर टाऊनशीप, कोरंबी मारेगाव व झोला येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे … Continue reading तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण, ग्रामीण भागात वाढतोय कोरोना