आज तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील 5 रुग्ण आरटीपीसीआर तर 4 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 4 रुग्ण वणी शहरातील तर 5 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात पळसोनी येथे 2 तर शिंदोला येथे 2 तर सुकणेगाव येथील एक रुग्ण आहे. आजच्या रुग्णांमुळे … Continue reading आज तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण