सोने चकाकून देण्याचे आमिष दाखवून 7 तोळे सोने लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: सोने चकाकून देण्याची बतावणी करत शहरातील एका व्यापा-याच्या घरी भामट्यांनी डल्ला मारत 7 तोळे सोने लंपास केले. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे आज याच वेळी मारेगाव येथे एका घरी भामट्यांनी अशाच पद्धतीने बतावणी करत 5 तोळे सोने लंपास केले. दरम्यान वणी येथील भामटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. … Continue reading सोने चकाकून देण्याचे आमिष दाखवून 7 तोळे सोने लंपास