90 लाखांचं सोनं केलं परस्पर गहाळ

जितेंद्र कोठारी, वणी: गलाईसाठी दिलेले तब्बल पावणे दोन किलो सोने गहाळ करून हडप केल्याप्रकरणी सोन्याची गलाई करणाऱ्या कारागिराविरुद्ध वणी पो.स्टे. मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश भीमराव पवार असे आरोपीचे नाव असून तो शहरातील काळे ले आऊट येथील रहिवाशी आहे. वणी येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक प्रेमराज पारसमल सराफ या प्रतिष्ठानाचे मालक विजयकुमार पारसमल चोरडिया … Continue reading 90 लाखांचं सोनं केलं परस्पर गहाळ