मुकुटबन येथील मुख्य चौकातील पानटपरी चालकावर गुन्हा दाखल

सुशील ओझा, झरी: सध्या जिल्ह्यात व कोरोना रूग्नांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने बाजार पेठेतील अत्यावश्यक दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे सक्त आदेश आहे. परंतु सदर आदेशाचे पालन होत नसल्याचे चित्र तालुक्यात वहायला मिळत आहे. मुकुटबन येथे कोविड 19 चे विषाणू … Continue reading मुकुटबन येथील मुख्य चौकातील पानटपरी चालकावर गुन्हा दाखल