पिकावर गोणी झाकताना अंगावर वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील वेडद येथील शेतकरी दिलीप गाडगे (50) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज गुरुवारी दिनांक 6 मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी 3 वाजेपासूनच मुकुटबन परिसरात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. मृतक दिलीप गाडगे हे वेडद येथील रहिवाशी होते. आज ते त्यांचे मित्र सतीश बोरकर … Continue reading पिकावर गोणी झाकताना अंगावर वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू