शेतक-याची शेतात विश प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. दर आठवड्यात सुमारे दोन आत्महत्या तालुक्यात होत आहे. आज म्हैसदोडका येथील एका तरुण शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केली. दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सूरज विठ्ठल घागी (28) असे मृतकाचे नाव आहे. सूरज हा म्हैसदोडका येथील रहिवाशी होता. त्याच्या आई वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. … Continue reading शेतक-याची शेतात विश प्राशन करून आत्महत्या