राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने युवकांचा प्रवेश

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 20 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष विजया आगबत्तलवार व तालुका अध्यक्ष सूर्यकांत खाडे यांचा वाढदिवस स्थानिक विश्रामगृहात साधेपणाने साजरा करण्यात आला. दरम्यान जयसिंग गोहोकार यांनी सरकारी जाचक यंत्रणेमुळे अनेक शेतकरी पिक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याचे सांगत याबाबत मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये … Continue reading राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने युवकांचा प्रवेश