धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयावरून इसमाला मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: मंदिरातील पूजा आटपून घरी परतणा-या एका इसमास जादूटोण्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. तालुक्यातील केगाव येथे आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी गावातीलच एकाच कुटुंबातील 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जादूटोण्याच्या संशयावरून याआधीही धमक्या मिळाल्या आहे. मात्र तरीही पोलिसांनी थातुरमातूर कार्यवाही केली, असा आरोप फिर्यादीच्या … Continue reading धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयावरून इसमाला मारहाण