टिळक चौक चौपाटीवर राडा, लोखंडी खुर्चीने एकाला मारहाण

विवेक तोटेवार, वणी: नाष्टा करण्यासाठी गेलेल्या एकाला तिघांनी जबर मारहाण केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. मारहाणीत रविनगर येथील रहिवासी असलेला तरुण जखमी झाला आहे. रविवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास टिळक चौक चौपाटी येथे ही घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात तिघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदल्या दिवशी फिर्यादी तरुण … Continue reading टिळक चौक चौपाटीवर राडा, लोखंडी खुर्चीने एकाला मारहाण