आधी मीच राहणार आतला…. गर्भवती झाल्यावर मी नाही त्यातला…

भास्कर राऊत, मारेगाव: त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र प्रियकराचा हेतू काही औरच होता. त्या ती मुलगी अल्पवयीन आहे याचाही न विचार करता तिच्याशी संबंध प्रस्थिपित करीत तिला गर्भवती केले. यावर मुलीने लग्नाची गळ घालताच प्रियकराने हात वर केले. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली असून धोका देणा-या प्रियकराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. सविस्तर वृत्त असे की, … Continue reading आधी मीच राहणार आतला…. गर्भवती झाल्यावर मी नाही त्यातला…