चिखलगाव येथील हायवे वरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण

जब्बार चीनी, वणी: चिखलगाव येथील यवतमाळ रोडवर असलेल्या खड्यामुळे अपघातास आमंत्रण मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या खड्डामुळे छोटेमोठे अपघात झाले आहे. मात्र सुदैवाने यात कोनतीही जीवित हानी झाली नाही. सध्या पावसाळा लागल्याने हा खड्डा आता जास्त धोकादायक झाला आहे. त्यामुळे हा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी काँग्रेसचे अशोक नागभी़डकर व प्रदीप खेकारे यांनी केली … Continue reading चिखलगाव येथील हायवे वरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण