वाघाने केली गायीची शिकार, पाथरी येथील घटना

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील स्मशानभूमी  परिसरात बुधवारी रात्री आठ वाजता ट्रक चालकांना वाघ दिसला. तसेच रात्री दरम्यान वाघाने पाथरी येथील गाईची शिकार केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी आणि सिमेंट कंपनीत रात्रपाळीत कामाला येजा करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वणी तालुक्यातील शिंदोला … Continue reading वाघाने केली गायीची शिकार, पाथरी येथील घटना