आसन (उजाड) शिवारात आढळला मृतावस्थेत पट्टेदार वाघ

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव वनपरीक्षेत्रात येथ असलेल्या सोनेगाव जवळील आसन (उजाड) शिवारात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. आज दिनांक दुपारी 2.30 ते 3 दरम्यान ही घटना उघडकीस आली. या वाघाचे वजन सुमारे 150 किलो असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या चमुने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मृत वाघ बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली … Continue reading आसन (उजाड) शिवारात आढळला मृतावस्थेत पट्टेदार वाघ