विधवा महिलेचा अल्पवयीन बालकाने केला विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: शेतात कामाला गेलेल्या एका विधवा महिलेचा एका सोळा वर्षीय विधिसंघर्ष (अल्पवयीन) बालकाने विनयभंग केला. आज शनिवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी तालुक्यातील सगणापूर येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की पीडित विधवा महिला (29) ही गावातच तिच्या मुलासह राहते. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे घरची … Continue reading विधवा महिलेचा अल्पवयीन बालकाने केला विनयभंग