घरासमोर खरकटे पाणी टाकल्याने दोन शेजारी कुटुंबीयात हाणामारी

बहुगुणी डेस्क, वणी: घरासमोर खरकटे पाणी टाकल्याने दोन कुटुंबांमध्ये चांगलाच वाद झाला. हा वाद वाढत हाणामारीपर्यंत पोहोचला. एका महिलेने दुस-या महिलेस मारहाण करण्यास सुरुवात केल्याने भांडणात दोन्ही महिलेचे कुटुंबीय पडले. या हाणामारीत फिर्यादी महिलेच्या पतीला दुखापत झाली. तर महिला किरकोळ जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील अनंतपूर या गावात सोमवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण … Continue reading घरासमोर खरकटे पाणी टाकल्याने दोन शेजारी कुटुंबीयात हाणामारी