अखेर गोंडबुरांडा येथील तरुणाची मृत्यूशी झुंज संपली

नागेश रायपुरे, मारेगाव: गोंडबुरांडा-नरसाळा दरम्यान झालेल्या अपघातातील जखमीची आज सकाळी चंद्रपूर येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. दिनांक 11 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास एका दुचाकीस्वार व सुमोचा अपघात झाला होता. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला होता. समीर वासुदेव काकडे (27) हा तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रहिवाशी होता. दिनांक 11 जून रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास समीर … Continue reading अखेर गोंडबुरांडा येथील तरुणाची मृत्यूशी झुंज संपली