भरधाव कारने तरुणीला उडवले, तरुणी जखमी

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव कारने रस्ता ओलांडणा-या एका तरुणीला जबर धडक दिली. या धडकेत तरुणी गंभीर जखमी झाली. रविवारी दिनांक 4 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास बसस्थानकाजवळ ही घटना घडली. निकिता दत्तू वालकोंडे (26) रा. जैताई नगर असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर … Continue reading भरधाव कारने तरुणीला उडवले, तरुणी जखमी