प्रतिबंधीत बियाणांची विक्री करणारा गजाआड

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्या माथी बोगस बियाणे मारून लाखो रुपये उकळणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कृषी विभाग जिल्हा भरारी पथक, कृषी विभाग वणी व शिरपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चोर बीटी बियाणांची 227 पाकिटे जप्त करण्यात आले. ज्याची किंमत 1 लाख 85 हजार इतकी आहे. गुरुवारी रात्री 10 वाजता … Continue reading प्रतिबंधीत बियाणांची विक्री करणारा गजाआड