तंत्रशुद्ध व्यवस्थापन करून तुरी पिकांचे भरघोस उत्पादन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील प्रगतशील शेतकरी प्रा. डॉ अलोणे यांनी तंत्रशुद्ध व्यवस्थापन करून भरघोस तुरीचे पिकांचे उत्पादन घेत शेकऱ्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. निसर्गाने शेतकऱ्याकडे पाठ फिरवली असताना हंगामात तुरीचे भरघोस उत्पादन घेतले आहे. सोयाबीन मध्ये १० फूट अंतरावर २ फूट अंतराने तुरीची लागवड करीत ही किमया अलोणे यांनी साधली . … Continue reading तंत्रशुद्ध व्यवस्थापन करून तुरी पिकांचे भरघोस उत्पादन