विधवा महिलेचे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण

सुरेश पाचभाई, बोटोणी: लग्नाचे आमिष दाखवून एका विधवा महिलेशी शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणा-या एका मजनुच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पीडिता ही 7 गर्भवती असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सविस्तर वृत्त असे की पीडिता ही 37 वर्षीय तिच्या पतीचे 10 वर्षांआधी निधन झाले … Continue reading विधवा महिलेचे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण