अभाविपचे 66 वे अखिल भारतीय अधिवेशन नागपुरात

जब्बार चीनी, वणी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेच्या संस्कारामुळे आदर्श नागरिक तयार होतो. देशाप्रती समर्पित देशभक्त निर्माण करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एकमेव संघटना आहे. असे प्रतिपादन वणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा अभाविपचे पूर्व कार्यकर्ता तारेंद्र बोर्डे यांनी केले. ते नागपूरला होत असलेल्या 66 व्या अखिल … Continue reading अभाविपचे 66 वे अखिल भारतीय अधिवेशन नागपुरात