नववर्षाची पार्टी करून गावी परतणा-या तरुणाच्या दुचाकीला अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी करून गावी परतणा-या दुचाकीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला तर मागे बसलेला त्याचा मित्र जखमी झाला आहे. वणी जवळील ब्राह्मणी फाट्याजवळ मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. निखिल गजानन बोढे (20) रा. मंदर असे मृतकाचे नाव असून प्रफुल्ल महादेव बोढे (25) रा. … Continue reading नववर्षाची पार्टी करून गावी परतणा-या तरुणाच्या दुचाकीला अपघात