अपघात: मुख्य बाजारात भरधाव ऑटो महिलेचा अंगावर पलटी

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जटाशंकर चौकातील एका सेलच्या समोर एका महिलेच्या अंगावर ऑटो पलटी झाला. शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ऑटोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरती रामदास दख्खनकर (45) या वणीतील रंगारीपुरा येथील रहिवासी आहे. त्या एका खासगी … Continue reading अपघात: मुख्य बाजारात भरधाव ऑटो महिलेचा अंगावर पलटी