ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघात, दोन जखमी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील साईबाबा जिनिंग समोर आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक तरुणाचा पाय मोडला तर एक तरुण जखमी झाला आहे. दरम्यान जखमींना मदत करण्याऐवजी अनेक लोक मोबाईलवर फोटो काढण्यात मशगुल असताना दिसून आले. अखेर पंचर ऑटोच्या मदतीने जखमींना उपचारासाठी नेण्यात आले. शुक्रवारी दिनांक 26 फेब्रुवारी … Continue reading ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघात, दोन जखमी