वणी-मुकुटबन मार्गावर 18 नंबर रेल्वे पुलाजवळ अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी ते मुकुटबन मार्गावर पेटूर गावाजवळ 18 नंबर रेल्वे पुलाच्या टर्निंगवर हायवा ट्रकने (MH40 BG6551) दुचाकीला (MH29 Bk 4237) जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. विजय चंदनखेडे असे मृतकाचे नाव आहे. अपघात झाल्याचे रस्त्यावरून जाणा-या लोकांना कळतात त्यांनी यााची माहिती … Continue reading वणी-मुकुटबन मार्गावर 18 नंबर रेल्वे पुलाजवळ अपघात