चारगाव चौकीजवळ दुचाकीसमोर बैल आडवा आल्याने भीषण अपघात

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणीवरून गावी परत जाताना रस्त्यात दुचाकीसमोर बैल आडवा आल्याने दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. या अपघातात मेंढोली येथील शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. चारगाव चौकीजवळील पेट्रोल पम्पजवळ आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शेतीउपयोगी वस्तूंची खरेदी करून ते गावी परतत होते. सविस्तर वृत्त असे की तुकाराम वामन बोंडे (52) हे मेंढोली येथील … Continue reading चारगाव चौकीजवळ दुचाकीसमोर बैल आडवा आल्याने भीषण अपघात