गौराळा फाट्यावर कार व मोटारसायकलचा अपघात

भास्कर राऊत, मारेगाव: वणी यवतमाळ रोडवरील गौराळा फाट्यावर एका कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम वणी येथे व नंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. गौराळा य़ेथून दोन युवक दुचाकीने (MH 29 BU 0208) वणीहून गौराळा येथे गावी परत जात होते. त्याच वेळी मारेगाव कडून वणीच्या … Continue reading गौराळा फाट्यावर कार व मोटारसायकलचा अपघात