करणवाडीजवळ दुचाकीचा अपघात, वणीतील दोन तरुण जखमी

सुरेश पाचभाई, बोटोणी: आज संध्याकाळी करणवाडी स्टॉपजवळ दुचाकी दुभाजकावर (डिव्हायडर) आदळली. या अपघातात दुचाकीचा चालक व मागे बसलेला त्याचा सहकारी जखमी झाला आहे. संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी झालेले दोन्ही तरुण हे वणी येथील रहिवाशी असून ते कामानिमित्त शिबला येथे गेले होते. तिथून परतताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. प्राप्त माहिती नुसार, जखमी … Continue reading करणवाडीजवळ दुचाकीचा अपघात, वणीतील दोन तरुण जखमी