खडकी फाट्याजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला धडक, तरुण जखमी

बहुगुणी डेस्क, मारेगाव: खडकी बस स्टॉपजवळ एका दुचाकीने उभ्या ट्रकला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आज बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मंगेश नत्थुजी आत्राम (22) असे जखमीचे नाव आहे. त्याला यवतमाळ येथे उपचासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मंगेश हा वणी तालुक्यातील कायर जवळील सैदाबाद येथील रहिवासी आहे. बुधवारी दिनांक … Continue reading खडकी फाट्याजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला धडक, तरुण जखमी