मांगरुळजवळ दुचाकीला ट्रकची धडक, तिघे जखमी

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव लगत असलेल्या मांगरुळ येथे एका दुचाकीला अज्ञात ट्रकने भीषण धडक दिली. या अपघात तिघे तरुण जखमी झाले आहेत. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सविस्तर वृत्त असे की मित विनोद झाडे वय 17, आयुष गजानन ढाले वय 21 व वंश पुंडलिक झाडे वय सुमारे 18 वर्ष हे तिघेही वणीतील … Continue reading मांगरुळजवळ दुचाकीला ट्रकची धडक, तिघे जखमी