शिरपूर-मेंढोली फाट्यादरम्यान अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान शिरपूर व मेंढोली फाट्यादरम्यान अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने एका महिलेला धडक दिली. यात ती महिला जागीच ठार झाली. सविस्तर वृत्त असे की शोभा योगेश गाउत्रे (50) ही शिरपूर येथील रहिवाशी होती. शिरपूर येथे त्यांचे शेत आहे. आज शुक्रवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी शोभा या सकाळी शेतात … Continue reading शिरपूर-मेंढोली फाट्यादरम्यान अपघात, महिलेचा जागीच मृत्यू