अती घाई संकटात नेई, दुचाकी उभ्या ट्रकला धडकल्याने तरुण जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: उभ्या ट्रकला एका दुचाकीची जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. कायर मार्गावरील नवरगाव जवळ रात्री 9 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. अजय बंडू खैरे (23) असे मृत तरुणाचे नाव असून तो पळसोनी येथील रहिवासी होता. तर प्रशांत विठ्ठल टिकले (25) हा गंभीर … Continue reading अती घाई संकटात नेई, दुचाकी उभ्या ट्रकला धडकल्याने तरुण जागीच ठार