पेटूर येथे रस्ता क्रॉस करणा-या शेतक-याला मिनी बसची धडक

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मुकुटबन रोडवरील पेटूर येथे एका शेतक-याला मिनी बसने जोरदार धडक दिली. जखमी झालेल्या शेतक-याला उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज उपचारादरम्यान शेतक-याचा मृत्यू झाला. देवराव दत्तूजी बोढाले (55) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ही धडक इतकी गंभीर होती की यात शेतक-यासह असलेल्या बैलाचाही मृत्यू झाला आहे.  देवराव बोढाले … Continue reading पेटूर येथे रस्ता क्रॉस करणा-या शेतक-याला मिनी बसची धडक