अपघात: ट्रकची दुचाकीला धडक, युवक ठार

जितेंद्र कोठारी, वणी: सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना गुरुवार 6 डिसें. रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान राजूर फाटा येथे घडली. या अपघातात गंभीररित्या जखमी दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाला. शाबीर दस्तगीर शहा (23) रा. राजूर (कॉलरी) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेनंतर वणी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतले असून ट्रक … Continue reading अपघात: ट्रकची दुचाकीला धडक, युवक ठार