सावर्ला जवळ दुचाकीचा भीषण अपघात, 2 जागीच ठार, 1 गंभीर

विवेक तोटेवार, वणी: वणी वरून वरो-याच्या दिशेने जाणा-या एका दुचाकीला विरुद्ध दिशेने येणा-या भरधाव कारने धडक दिली. यात दोघे जण जागीच ठाऱ झाले तर एकाची प्रकृती गंभीर आहे. सावर्ला नजीक संध्याकाळी 6.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकीचा चुराडा झाला. अतुल उर्फ आकाश शंकर गाउत्रे (27) रा. रंगारीपुरा … Continue reading सावर्ला जवळ दुचाकीचा भीषण अपघात, 2 जागीच ठार, 1 गंभीर