भरधाव ट्रकची दुचाकीला जबर धडक, दुचाकीस्वार ठार

निकेश जिलठे, वणी: एका सिमेंट भरलेल्या भरधाव ट्रकने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. वणी-शिंदोला मार्गावर शिंदोला गावाजवळ हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला. मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध शिरपूर पोलीस घेत आहे. सविस्तर वृत्त असे की मृतक गजानन … Continue reading भरधाव ट्रकची दुचाकीला जबर धडक, दुचाकीस्वार ठार